महाराष्ट्र मधील सभेमध्ये योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर…

वीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख, या भूमीला मी वंदन करतो…, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांच्या कार्याचा योगी आदित्यनाथ यांनी भाषणात उजाळा दिला. आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 2014 च्या आधी भारताचा देशभरामध्ये सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. 2014 नंतर परिस्थिती […]

Continue Reading

शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख; अमोल मिटकरी काय म्हणाले?

एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. पण याच धनंजय मुंडे यांना विरोधी पक्ष नेता बनवाल होता. तेव्हा त्यांनी विधानपरिषदेत केलेल्या कामाचा गौरवोद्गार शरद पवार यांनी लोक माझे संगाती या पुस्तकात केला आहे. पण धनंजय मुंडे यांचा लहान समाज घटकांतील व्यक्ती म्हणून उल्लेख […]

Continue Reading
ECI

महाराष्ट्रात विविध लोकसभा मतदारसंघात या तारखांना मतदान

बीड, दि.16 : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पाडली जात आहे. असे आहेत मतदानाचे सात टप्पेपहिला टप्पा – 19 एप्रिलदुसरा टप्पा – 26 एप्रिलतिसरा टप्पा – 7 मेचौथा टप्पा – 13 मेपाचवा टप्पा – 20 मेसहावा टप्पा – 25 मेसातवा टप्पा – 1 जून पहिला टप्पामतदान- 19 एप्रिललोकसभा मतदारसंघ-रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, […]

Continue Reading

असे आहे बीड लोकसभेचं मतदानाचे वेळापत्रक

बीड, दि.16 : देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, ज्ञानेशकुमार, सखबीरसिंग संधू यांनी जाहीर केल्या. सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदानाचा टप्पे पार पाडले जाणार आहेत. तर एकाच दिवशी म्हणजे चार जून रोजी देशभरात एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकूण […]

Continue Reading
eci

लोकसभेच्या तारखा जाहीर, देशात या तारखांना होणार मतदान

नवी दिल्ली, दि.16 : देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, ज्ञानेशकुमार, सखबीरसिंग संधू यांनी जाहीर केल्या. सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदानाचा टप्पे पार पाडले जाणार आहेत. तर एकाच दिवशी म्हणजे चार जून रोजी देशभरात एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात […]

Continue Reading