दरोडेखोरांनी महिलेसह सात जणांना बेदम मारहाण करुन लुटले
पैठण दि.14 : राजकीय वरदहस्तामुळे गोचिडासारखे चिटकून बसलेल्या कर्तव्य शून्य पाचोड पोलिसाच्या नाकावर टिच्चून लाॅकडाऊनमध्ये पाचोड ठाण्याच्या हद्दीमध्ये लूटमार व चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.13) मध्यरात्री थेरगाव येथील रोडवरील शेती वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सात ते आठ दरोडेखोरांनी प्रचंड धुमाकूळ घालून दोन महिलांसह सात जणाला बेदम मारहाण केले. यावेळी या दरोडेखोरांनी किमती ऐवज लुटून नेल्याची […]
Continue Reading