beed distric map

माजलगावात दादा, परळीत भाऊ, बीड, आष्टी, गेवराईचा सस्पेन्स वाढला

बीड, दि.23 : अजित पवार गटाकडून आज दुपारी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. तर काल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बीडची जागा अजितदादा गटाला द्यायची की एकनाथ शिंदे गटाला याचं उत्तर अजुनही महायुतीला सोडविण्यात यश आलेले नाही. तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या वाट्याला असल्याने या जागेवरून […]

Continue Reading
Sharad Pawar

शरद पवारांचे बीडमधील सर्व उमेदवार ठरले

संभाव्य यादी आली बाहेर दि.19 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील सर्व उमेदवार ठरले आहेत. शरद पवारांच्या पक्षाकडून कोणत्या मतदारसंघातून कोणते उमेदवार रिंगणात उतरवायचे आहेत याविषयीची संभाव्य यादी आज इलेक्ट्रॉनिक माध्यामांमधून प्रकाशीत केली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात पवारांनी उमेदवार फायनल केल्याचे दिसत आहे. बाहेर आलेल्या या संभाव्य यादीनुसार बीडमधून विद्यामन आ. संदीप […]

Continue Reading
लोडशेडींग, भारनियमन

बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन

नागरिक त्रस्त बीड, दि.7 : संपूर्ण बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. काल रात्रीपासून बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे नगारिकांना उकाडा आणि शेतकर्‍यांना ऊसाला पाणी देण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.महावितरणकडून आज अधिकृत निवेदन जारी करून सर्वांना सुचना देण्यात आली आहे. या सुचनेत त्यांनी म्हटले आहे की […]

Continue Reading