mushak

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”

बाप्पांचा आज निरोप समारंभ होता. निरोपात काहीच कमी रहायला नको म्हणत अख्खं बीड आज झटताना दिसत होते. निरोपाच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यासाठी मुषक निघाले. त्याला दिसले. कलेक्टरांच्या दारात इलेक्शन फंडातून नऊ कोटीचा जंगी मांडव घातला गेलेला होता. कलेक्टर साहेब स्वतःच्या हातांनी मांडवाच्या छताला हंड्या झुंबर्‍या लटकवत होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढौव्ळे, भाई मवन गुंड, भाई […]

Continue Reading
mushak

बाप्पांच्या आशीर्वादासाठी गर्दी

बीडची सगळी इत्यंभूत माहिती गोळा करून मुषकांनं फटफटीवर टांग मारीत बीडचं शासकीय रेस्ट हाऊस गाठलं. समोर जइदत्ताण्णा, व्योग्येशपर्व, अनिलदादा जग्ताप, बाजीराव चौहान, ज्योतीतैयी मेटे अशी सगळी मंडळी बाप्पांच्या प्रतिक्षेत उभी होती. आत गेल्या गेल्या मुषकानं बाप्पांना बाहेर राजकीय मंडळी आल्याची कल्पना दिली. बाप्पांनी लगोलग एकएकाला आत सोडण्याचे फर्मान सोडले. सर्वात अधी मुषकाने पुकार केली, जईदत्ताण्णा […]

Continue Reading
MUSHAK

बीडची रेल्वे…

नगर रोड, धानोरा रोड मार्गे बाप्पांची गाडी डिचाव डिचाव करीत बीडच्या नियोजित रेल्वे फलाटाकडे सरकत होती. मुषकाला चांगलेच दणके बसत व्हते. गचक्याने अंग मागेपुढे होत व्हते. पाठीच्या हाडाला बावकडा लागून अंगाचा पार बुकना झाला व्हता. धुरळ्याने डोळे कचकचत व्हते. अंगावरच्या कपड्याचं मातेरं झालं व्हतं. बाप्पा आज रेल्वेस्टेशनची पाहणी करून मग पदाधिकार्‍यांशी वार्तालाप करणार व्हते. सोबत […]

Continue Reading
MUSHAKRAJ

तुतारीचा आवाज कुठून सुरू झाला?

बाप्पांना घेऊन मुषक आज गेवराईच्या दौर्‍यावर होते. आल्या आल्या त्यांनी आपली बहीण गौराईचे दर्शन घेतले. तब्येत बरी नसल्याने बाप्पा कुणालाही प्रत्यक्ष भेटणार नव्हते. गेवराईच्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता. सगळी खबरबात कळावी म्हणून मुषकाने त्यांना बीडचे अनेक वर्तमानपत्रं वाचायला दिले. त्यात ठळकपणे एका प्रेप्रात ‘लक्ष्मणरेषा ओलांडून गेवराई तुतारीच्या मोहात’ असे हेडिंग दिसले. बाप्पांनी […]

Continue Reading
MUSHAK

‘उत्कृष्ट संवाद’ पुरस्कार

धुनकवडच्या सुंदर भोसलेला माजलगावकरांनी ‘उत्कृष्ट संवाद’ पुरस्कार जाहीर करून त्यांचा नागरी सत्कार बाप्पांच्या हातानी ठेवला होता. तर त्याच स्टेजवर उजेडदादांचा देखील ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार म्हणून नागरी सत्कार होता. मुषकाला दोन मिनिटे स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली. मुषक म्हणाले, “असला योग पुन्हा कधीच जुळून यायचा नाय. पण माझी आयोजकांना अजून एक शिफारस हाय की तत्कालीन एस.पी.नंदकुमार ठाकूर […]

Continue Reading
mushak

जितलेली ट्रॉफी

धारूरचा घाट उतरताच मुषकाने बाप्पांना वैष्णो देवी दर्शनाचा आग्रह केला. तसे दोघे तेलगाव कारखाना परिसरात असलेल्या वैष्णोदेवी मंदिराजवळ आले. मंदिराच्या आतला दिवा ढणढण जळत होता. दिव्याच्या उजेडात एक सव्वा क्विंटलचा माणूस दोन माणसांच्या खांद्यावर हात देवून एका ट्रॉफीकडे टकमक बघत उभा होता. आपलाच भार त्यांना आता सहन होत नव्हता. मुषकाची स्वारी त्यांच्याजवळ जाताच मुषकाने त्यांना […]

Continue Reading
MUSHAKRAJ

मुषकाला आली भोवळ

बाप्पाची स्वॉरी याबारी जिल्ह्याच्या दक्षिणेकडून सुरू झाली. जिल्ह्याच्या बॉन्ड्रीत पाय टाकल्याबरूबर पहिला मान माझा मनत बीडचे खासदार जबरंग बप्पा गणपती बाप्पांच्या पुढ्यात आले. कामाख्या देवीवरून आणलेलं ब्रम्हपुत्रेचं पाणी त्यांनी गणपती बाप्पांच्या पायावर शिंपडलं. तेच पाणी तळहातावर घेऊन तिरुपती बालाजीवरून आणलेला चंदनाचा गंद हातावर उगळीत लालझर केला. करंगळी जवळच्या बोटाने तो गंद बाप्पाच्या कपाळी लावला. एका […]

Continue Reading
mushakraj bhag 1

बाप्पा अन् मुषकाचे प्रस्थान

मुषकराज पर्व 5 वे, भाग 1 बालाजी मारगुडे । बीड हा नुस्ता मोदकं खाणारा मुषक नव्हता. तो बाप्पांचा कान, नाक, डोळा असं सगळंच होता. मुषकाच्या अंगात नाना कळा होत्या. गोड बोलायला लागला तर मधाहून गोड, कडू झाला तर मग कारल्याचा रस तरी बरा. चुरूचूरू बोलण्यात पटाईत असलेला मुषक सर्वगूणसंपन्न होता. साक्षात बाप्पांचा टकुर्‍यावर हात म्हटल्यावर […]

Continue Reading
mushak

विसर्जन मुषकराज 2023 भाग 10

मुषक आज तांबडं फुटायला आवरून सवरून तयार झाला होता. बाप्पांनी नेहमीची पुजा-अर्चा उरकून घेतली. काही मोजक्याच खास लोकांशी चर्चा करण्यासाठी बाप्पांनी राखीव दिवस ठेवला होता. राजकारणाचा बाप्पांना विट आल्याने त्यांनी या दहा दिवसात युवानेते वगळता एकाही राजकारण्याला जवळ फिरकू द्यायचं नाही, असा पणच केला होता. पुजा अर्चा आटोपताच बाप्पांनी वर्तमानपत्रे हातात घेतली. सगळ्या पेपरच्या पानावर […]

Continue Reading
mushakraj

दोन पालकमंत्री मुषकराज 2023 भाग 9

बाप्पांच्या स्वागतासाठी आज बीडच्या रेस्टहाऊसमध्ये दोघा नेत्यांनी एन्ट्री केली. मीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोन्ही नेते आपआपसात भांडत असल्याचे पाहून बाप्पांनी मुषकाला दोघांनाही आत सोडण्याची आज्ञा केली. अतुलभौव सावे – याला काय अर्थय बाप्पा. दिड वर्षापासून मी या जिल्ह्याचा पालक है. याच नैत तर जालन्याचा पण कारभार मी पाहतोय. अन् कोणीतरी उशीरा उठून येऊन म्हणतंय […]

Continue Reading