modi and thakare

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यात काय झाली चर्चा? ठाकरेंनी दिली माहिती

नवी दिल्ली, दि. 8 : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेऊन तिढा सोडवण्याची रणनीती आखली. त्याप्रमाणे त्यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा केली. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी मोदी यांच्याकडे केली. यावेळी मोदी यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा झाली आहे. त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. […]

Continue Reading
ajit pawar

थकवा जाणवत असल्याने अजित पवार होमक्वारंटाइन

मुंबई, दि. 22 : करोनाच्या काळातही सातत्यानं कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी थकवा जाणवत असल्यानं त्यांनी काही दिवस घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून देण्यात आली आहे. या ट्विटला अजित […]

Continue Reading
ajit pawar

बँक घोटाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट

25 हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकार बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला. परंतु या क्लोजर रिपोर्टला अंमलबजावणी संचलनालयाने विरोध केला आहे.       या घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह […]

Continue Reading
ajit pawar

सारथीला आठ कोटींचा निधी

मुंबई, दि. 9 : मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेला आठ कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawarयांनी केली आहे. हा निधी उद्याच सारथीला वितरीत केला जाईल, अशी दणकेबाज घोषणाही पवार यांनी केली. त्यामुळे सारथी बंद होणार या उठलेल्या वावड्यांना आता पुर्णविराम लागणार आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची […]

Continue Reading
ajit pawar and denendra fadnvis

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

‘त्या’ साडेतीन दिवसाच्या सरकारबाबत फडणवीसांनी केले गौप्यस्फोट! दोन वेळा भाजप-राष्ट्रवादीच्या बैठका झाल्याचा फडणवीसांचा दावा ‘त्या’ साडेतीन दिवसाच्या सरकारबाबत फडणवीसांनी केले गौप्यस्फोट!  बीड : भाजपा-शिवसेना सत्तास्थापनेत नेमक्या काय अडचणी आल्या याबाबतचा मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘शिवसेना आमच्यासोबत येणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून आम्हाला थेट ऑफर आली होती. खुद्द पक्ष प्रमुखांकरवीच ही […]

Continue Reading