पाण्याच्या डोहात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अंबाजोगाई : सकाळी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे पाण्यात बुडुन तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मासे पकडण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शनिवारी (दि.७) दुपारी घडली. अनिकेत सत्यप्रेम आचार्य (वय १५) आणि रोहन रमेश गायकवाड (वय १५, दोघेही रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) […]
Continue Reading