घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात!
घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात
Continue Readingघरकुलाच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात
Continue Readingसंप संपताच लाचखोरी सुरु; ग्रामसेवकावर एसीबीची कारवाई
Continue Readingघरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]
Continue Readingदक्षता जनजागृती सप्ताहात तक्रारदारांचा केला सत्कार बीड दि.6 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दक्षता जनजागृती सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.यावेळी […]
Continue Readingबीड दि.26 : टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती सात हजार रुपये खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना दोघांनाही बीड एसीबीने सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरात रंगेहाथ पकडले. प्रफुल्ल सुहासराव आरबाड (वय 30 रा.प्रशांतनगर, अंबाजोगाई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर नजीरखान उमरद राजखान पठाण (वय 43 रा.फ्लॉवर्स […]
Continue Readingबीड दि.13 : सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर बिल काढून दिल्याबद्दल मोबदला म्हणून ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली. या लाचखोर ग्रामसेवकाला मंगळवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीच्या आवारात आठ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजारी अशोक विठ्ठलराव (वय 52 रा.हानुमान मळा, अंबाजोगाई) असे […]
Continue Readingलाचखोर उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!बीड दि.11 : दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता तहसिल कार्यालयात करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती 40 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर बुधवारी (दि.11) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल दिंगबरा सुर्यवंशी (वय 34 रा.कामखेडा.ता रेणापुर जि.लातुर) असे लाचखोर पोलीस […]
Continue Readingबीड दि.11 : आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील सहायक कनिष्ठ महिलेने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडतोजडअंती पाचशे रुपये स्विकारताना बीड एसीबीने सोमवारी (दि.11) रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे. श्रीमती मिरा विलास नागरगोजे (वय 39) या पाटोदा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी […]
Continue Readingबीड दि.21 : सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी शिरुर तालुक्यातील एका तलाठ्यावर सोमवारी (दि.21) बीड एसीबीने कारवाई केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नामदेव राजेंद्र पाखरे (वय 36) असे लाचखोर तलाठ्याचे […]
Continue Readingमहावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीचा झटका!
Continue Reading