acb office beed

सहा हजाराची लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

-वारसा हक्कानुसार सातबार्‍याला नोंद घेण्यासाठी मागितली होती लाचगेवराई दि.24 ः वारसा हक्कानुसार सातबार्‍याला नोंद घेण्यासाठी गेवराई तालुक्यातील रांजणी सज्जाच्या तलाठ्याने 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी बीड एसीबीने बुधवारी (दि.24) कारवाई करत तलाठ्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (gevarai trap talathi) सानप राजाभाऊ बाबुराव (रा. संभाजीनगर हनुमान मंदिराजवळ, नगर रोड बीड) […]

Continue Reading
acb trap

ग्रामसेवकासह खाजगीइसम एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 15 : दुधाळ गट योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या गाई गावात दाखल झाल्याची ग्रामपंचायतला नोंद करण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने स्वीकारली. बीड येथील जुनी पंचायत समितीच्या आवारातील हॉटेलात सोमवारी (दि.15) दुपारी ही कारवाई करण्यात आली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading
acb trap

शिवाजीनगर पोलीसांची लाचखोरी चव्हाट्यावर; फौजदार जाळ्यात!

बीड दि.22 : येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे कायम चर्चेत असते. बसस्थानकातील तडजोडीसह इतरही गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर तडजोडी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वर्षभरात चार पेक्षा अधिकजण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र तरीही येथील ठाणेदारावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा विश्वास ठाम असल्याचे दिसत आहे. मंगळवारी (दि.22) पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने व कर्मचारी रणजीत पवार […]

Continue Reading
acb trap

महावितरणच्या तंत्रज्ञाला एसीबीचा झटका!

बीड दि.1 : पेट्रोल पंपासाठी लाईट कोटेशन भरुन नवीन मीटर बसवून देण्यासाठी महावितरणच्या तंत्रज्ञाने 7 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी बीड एसीबीने (beed acb team) मंगळवारी (दि.1) कारवाई करत लाचखोर तंत्राज्ञावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बाळासाहेब श्रीरंग मोटे (वय 43) (balasaheb shrirang mote) असे महावितरणच्या धर्मापुरी कार्यालयातील लाचखोर तंत्रज्ञाचे […]

Continue Reading
acb trap

बीडमध्ये 900 रुपयांची लाच घेताना कर्मचारी पकडला!

बीड दि. 10 :येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक 900 रुपयांची लाच व 600 रुपये फिस घेताना रंगेहाथ पकडला. सोमवारी (दि.10) सायंकाळी बीड एसीबीने ही कारवाई केली. विनोद गिरीधर मुनेश्वर (वय 32) असे बीड सह जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे आईचे नावावरील जमीन तक्रारदार यांचे नावावर करण्याबाबत गेवराई कोर्टाचे […]

Continue Reading
acb trap

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप!

घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]

Continue Reading

लाचखोरांना शिक्षा झाल्याशिवाय भ्रष्टाचार कमी होणार नाही – शंकर शिंदे

दक्षता जनजागृती सप्ताहात तक्रारदारांचा केला सत्कार बीड दि.6 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दक्षता जनजागृती सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.यावेळी […]

Continue Reading