भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये तिघा मित्रांचा जागीच मृत्यू
बीड-नवगण राजुरी मार्गावरील उकंडा तळ्याजवळ दुर्घटना बीड : बीड-नवगण राजुरी मार्गावरील उकंडा तळ्याजवळ गुरुवारी (दि. १०) रात्री ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघा जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. कैलास टुले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने नवगण राजुरी गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास तिघे मित्र दुचाकीवरून […]
Continue Reading