ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून रस्त्यात अंगणवाडी सेविकेची साडी ओढली!

बीड दि.21 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकाला अंगणवाडीकडे जात असताना बुधवारी (21) तिघांनी साडी ओढली, व छेड काढली. पीडित महिलेने थेट पाटोदा पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाटोदा तालुक्यातील पिठी नायगाव परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका अंगणवाडी सेविकेला रस्त्याने जात असताना येथीलच राजेंद्र जगन्नाथ भोंडवे, नितीन राजेंद्र […]

Continue Reading

सुकळी येथील नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

घातपाताचा नातेवाईकांचा आरोप; सिरसाळा पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ माजलगाव- तालुक्यातील उमरी माहेर असलेल्या नवविवाहितेचा रविवारी (दि.७) विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना सिरसाळाजवळ (ता.धारूर) असलेल्या सुकळी येथे घडली होती. या नवविवाहितेचा पाय घसरून मृत्यू झाला नसून तो घातपात झाला असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तरीही सिरसाळा पोलीस मुलीच्या सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यास […]

Continue Reading
atyachar

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पीडित गर्भवती!

बीड दि.30 : अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेला आठवडा उलटतो की नाही तोच सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.29) रात्री सख्ख्या भावासह, चुलत भाऊ […]

Continue Reading
chhed chhad

विस्तार अधिकारी महिलेची छेडछाड; पतीकडून गटशिक्षणाधिकार्‍याची धुलाई

बीडमधील प्रशिक्षणादरम्यान घडलेला प्रकार बीड : जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांचे ‘बाला’ या कार्यक्रमाचे प्रशिक्षण बुधवारी बीड शहरातील स्काऊट भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमास येणार्‍या एका महिला विस्तार अधिकार्‍याची तिच्या पतीसमोर एका गटशिक्षणाधिकार्‍याने रस्त्यात दोन ते तीन वेळा छेडखानी केली. त्यानंतर चिडलेल्या पतीने संबंधीत गटशिक्षणाधिकार्‍याची चांगलीच धुलाई केल्याचे वृत्त […]

Continue Reading

कार-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; ग्रामसेवकाचा मृत्यू

वडवणी दि.16 : कामानिमित्त बाहेरगावी जात असलेल्या ग्रामसेवकच्या कारचा व ट्रॅव्हल्सचा सामोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास बीड परळी महामार्गावर नेहरकर हॉटेल जवळ झाला. देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे बीड येथे स्विफ्ट गाडी (एम एच ०२ सिपी ५२२६) कामानिमित्त पहाटे निघाले होते. याच दरम्यान पुण्यावरून […]

Continue Reading

नागापूर खून प्रकरणातील आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी केले गजाआड

बीड दि. 19 : जुन्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालत दोन भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नागपूर (खु.) येथे सोमवारी (दि. १७) रात्री ११ वाजता घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी बुधवारी गजाआड केले. राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) अशी यांचा खून करण्यात आला होता. १५ दिवसांपूर्वी गावातील […]

Continue Reading
MURDER

कुऱ्हाडीने वार करत दोन भावंडांचा खून!

  बीड: जुन्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालत दोन भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नागपूर (खु.) येथे सोमवारी (दि. १७) रात्री ११ वाजता घडली.राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) अशी मयतांची नावे आहेत. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता; […]

Continue Reading

22 हजारांना रेमडिसीवीर विकताना दोन तरुण पकडले!

बीड दि.23 : तब्बल 22 हजार रुपयांना रेमडिसीवीर इंजेक्शन विकताना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्शन परिसरात शुक्रवारी (दि.23) रात्री दोन तरुणांना पोलीसांनी पकडले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन देताना शिवाजीनगर […]

Continue Reading
corona pecaint suicide

गळफास घेऊन 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

बीड दि.4 : घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन एक 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना शहरातील बजरंगनगर येथे गुरुवारी (दि.4) सकाळी उघडकीस आली.पौर्णिमा सतीश निर्मळ (वय 16 रा. बजरंग नगर ता.जि बीड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने बजरंग नगर येथे राहत असलेल्या घरामध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ […]

Continue Reading