पोलीस अधीक्षकांकडून बदलीचे आदेश जारी
बीड : जिल्हा पोलीस दलातील अनेक अधिकारी हे कालावधी पूर्ण होऊनही बदली न झाल्याने हे अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत होते. आचारसंहितामुळे या बदल्या लांबणीवर पडल्या होत्या. शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता शिथील झाल्याने अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बदलीबाबतचे आदेश आज (दि.६) जारी केले आहेत.
बदलीचे आदेश खालीलप्रमाणे…