arrested criminal corona positive

गोव्याची दारु अंबाजोगाईत पोहचली!

विदेशी दारुसह गुटखा जप्त; डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या पथकाची कारवाई  अंबाजोगाई  दि.17 :  लॉकडाऊन उघडून महिना लोटला नाही तर गोव्याची दारु अंबाजोगाईत विक्रीस दाखलही झाली. शनिवारी (दि.17) रात्री डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या पथकाने गोव्याची दारु, गुटखा असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

विहिरीत आढळला दोघांचा मृतदेह

घातपात की आत्महत्या, गेवराई तालुक्यात खळबळ गेवराई: तालुक्यातील माटेगाव परिसरात एका विहिरीत 17 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आत्महत्या आहे की घातपात याचा तपास चकलंबा पोलीस करत आहेत. शुभम रोहिदास कापसे (वय 17 रा.भाटअंतरवली ता.गेवराई) व कावेरी राजेंद्र खंदारे (वय १६ रा.पाथरवाला खुर्द ता.गेवराई) […]

Continue Reading
govrya

चक्क गोवर्‍यातून गांजाची तस्करी

गोवर्‍यातून वाहतूक होणारा 20 लाखाचा गांजा जप्त इंदौर, दि.10 : अंमली पदार्थांची सहज तस्करी करता यावी यासाठी तस्कर नवनव्या क्लृप्त्या शोधत असतात. पण, यावेळी पोलिसांनी एका अशा टोळीला शोधलं आहे, जी शेणाच्या गोवर्‍यांमधून गांजाची तस्करी करत होती.मध्य प्रदेशच्या इंदूर येथे एका अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी […]

Continue Reading
atyachar

अमरावतीत विकृती : चक्क तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

अमरावती, दि.30 : तळपायाची आग मस्तकाला जाईल, असा संतापजनक प्रकार अमरावतीत घडला. कोरोनाबाधीताच्या संपर्कात आलेल्या एका तरुणीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगून तरुणीला पुन्हा एकदा स्वॅब देण्यास बोलावून घेतले. आणि चक्क तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे खळबळजनक कृत्य लॅब टेक्निशियनने केले. संबंधीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अल्पेश […]

Continue Reading

पतीच निघाला पत्नीचा खूनी, पाच वर्षानंतर गुन्हा उघडकीस

पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून व घरात नेहमी होणार्‍या किरकोळ भांडणावरुन रात्री दहाच्या सुमारास प्रा.भोसले यांचे शेतातील विहीरीजवळ नेवून मारहाण करुन तिचा गळा दाबून खुन करुन प्रेत विहीरीत टाकून दिल्याची कबुली दिली.

Continue Reading
areested

घरफोड्या करणारे दोन अट्टल चोरटे गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड : सतत घरफोड्या करणार्‍या दोन अट्टल चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.       आमरीस उर्फ अमर्‍या शिंदे (वय 22), संजय शंकर जाधव (वय 40 दोघे रा.कौठळी तांडा ता.परळी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील तंडोळी तांडा […]

Continue Reading
MURDER

धारदार शस्त्राने तरुणाचा खून

अज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल आष्टी :  तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 रा.पिंपळखेड ता.आष्टी जि.बीड) असे मयताचे नाव आहे. पिंपळखेड येथील त्यांच्या शेतात गोठ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची […]

Continue Reading