कोरोना बाधितांचा आकडा वाढला!
बीड दि.22 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थिती गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. गुरुवारी (दि.22) जिल्ह्यात 1 हजार 145 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.22) चार हजार 690 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 145 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 545 जण […]
Continue Reading