ऑनलाईन फसवणूक : तिघांना बीड सायबरने जम्मू येथून ठोकल्या बेड्या !

21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीबीड दि.16 : सिमेंट खरेदीच्या व्यवहारात ऑनलाईन फसवणूक (ONLINE FROUD) केल्याप्रकरणी अज्ञातांवर बीड सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बीड येथील सायबर क्राईमच्या टीमने जम्मु काश्मीर (JAMMU KASHMIR) येथे जावून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तीनही आरोपीना अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली […]

Continue Reading

बस्स झालं! नाहीतर कपलचं खपल चॅलेंज होईल!!

बीड दि.24 : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ट्रेंड आला. #couplechallenge हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र यामुळे काय धोका होऊ शकतो याची थोडीही जाणीव नाही. यामुळे अशा ट्रेंडवाल्यांसाठी पुणे पोलीसांनी ट्विटरच्या माध्यमातून एक चांगलाच संदेश दिला आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांनो सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला […]

Continue Reading

राजस्थानच्या व्यक्तीवर अंबाजोगाईत गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराजांचा सोशल मीडियावर अवमान अंबाजोगाई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केल्याने राजस्थानातील व्यक्तीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बोधीघाट येथील तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली होती. अमोल उर्फ मुक्तेश्वर भानुदास वाघमारे (रा. बोधीघाट, अंबाजोगाई) असे त्या तक्रारकर्त्या तरुणाचे नाव आहे. तक्रारीत अमोलने नमूद […]

Continue Reading

लॉकडाऊन काळात ४६२ सायबर गुन्हे; २५४ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४६२  गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.   या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे […]

Continue Reading