mark zukerberge

सहा तासात झुकेरबर्गला तब्बल ‘इतके’ हजार कोटी रुपयाचा फटका

नवी दिल्ली दि.5 : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने तसेच एका जागल्याने (व्हिसलब्लोअरने) कंपनीसंदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसलाय. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला 600 कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 4,47,34,83,00,000 रुपयांचं (44 हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे. समोर […]

Continue Reading

बस्स झालं! नाहीतर कपलचं खपल चॅलेंज होईल!!

बीड दि.24 : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ट्रेंड आला. #couplechallenge हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र यामुळे काय धोका होऊ शकतो याची थोडीही जाणीव नाही. यामुळे अशा ट्रेंडवाल्यांसाठी पुणे पोलीसांनी ट्विटरच्या माध्यमातून एक चांगलाच संदेश दिला आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांनो सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला […]

Continue Reading
indian army

भारतीय सैनिकांना आता फेसबूक वापरता येणार नाही

फेसबूक सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे जवानांना आदेश नवी दिल्ली, दि. 9 : सुरक्षीततेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय जवानांना यापुढे फेसबूक, इंस्टा यासह 89 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लष्कराकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. येत्या 15 जुलैपर्यंत हे अ‍ॅप आपल्या अ‍ॅन्डॉईड फोनमधून डिलीट करावेत, अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा […]

Continue Reading