india vs china

भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक

पूर्व लडाख : भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या सीमासंघर्षावर हरएक तर्‍हेने मार्ग काढण्याचा प्रयत्न आता दोन्ही देश करताना दिसत आहेत. आता कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा निघावा यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आज डब्ल्यूएमसीसीची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे, त्यातून कसा तोडगा काढायचा या विषयी बैठकीत चर्चा होईल. 22 जून […]

Continue Reading

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशामध्ये एकमत

पूर्व लडाख: देशाला चीन, पाकिस्तान या देशांकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत असून त्याचसंबंधी काल रशियाकडून एस 400 हि यंत्रणा मिळवण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियासाठी रवाना झाले. दोन्हीही देश युद्धाच्या तयारीत असताना,काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य […]

Continue Reading

आम्ही कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतले नाही,चीनचा खुलासा

पीटीआय या वृत्तसंस्थेने चीनने 10 सैनिकांना सोडल्याची बातमी दिली होती दिल्लीः भारताच्या सैनिकांना आम्ही ताब्यात घेतलं नाही असा खुलासा चीनने केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी प्रसारमाध्यमाशी आज संवाद साधताना हे स्पष्ट केले. चीनच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. पूर्व लडाखमधील गलवानच्या खोर्‍यामध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर […]

Continue Reading