majalgaon dharan

माजलगाव धरणातून पुन्हा मोठा विसर्ग

माजलगाव, दि.19 : माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झालेला असल्याने धरणातून 42 हजार 765 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. शिरूर, वडवणी आणि बीड या भागात पडणार्‍या पावसाचे पाणी सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका नदी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतात. या नदीचे पाणी माजलगाव धरणात येते. आज सकाळपासून पाणलोट क्षेत्रात कुठे न कुठे पाऊस […]

Continue Reading
saandas chincholi

माजलगावातील सांडस चिंचोली, डेपेगावचा दळण-वळणाचा संपर्क तुटला

माजलगाव, राजापूर, दि.18 : माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे सिंदफणा आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराने गावचा संपर्क तुटला आहे. माजलगाव धरणातून सकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या 42 हजार क्यसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वरतून जायकवाडी प्रकल्पातून आज सकाळपासून 1 लाख क्यूसेक वेगाने विसर्ग सुुरु आहे. त्यामुळे मंजरथ आणि तेथून खाल्याच्या गावांना सुमारे दिड […]

Continue Reading
JAYAKWADI, NATHSAGAR

‘नाथसागर’ इतके टक्के भरले

पैठण, दि.10 : मराठवाड्याची तहान भागविणारे नाथसागर जलाशय 56.66 टक्के भरले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांसह, शहरातील पाणी पुरवठा व उद्योगांच्या चिंता किमान वर्षभरासाठी मिटल्या आहेत.जायकवाडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाची सायंकाळी सहा वाजताची पाणी पातळी 1513.03 फूट (461.192 मीटर) होती. तर धरणातील पाण्याची आवक 3171क्युसेक होती. धरणाचा एकूण पाणीसाठा 1968.187 दलघमी असून जिवंत पाणी […]

Continue Reading