MURDER

मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा खून!

बीड दि. 6 : पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत खून करण्यात आला. ही घटना बीड तालुक्यातील औरंगपूर येथे गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राधा महादेव रेड्डे (वय 32 ) असे मयत महिलेचे नाव आहे. महादेव आसाराम रेड्डी असे आरोपीचे नाव असून दोघे बीड तालुक्यातील औरंगपूर येथील […]

Continue Reading
MURDER

चुलत पुतण्याने धारदार शस्त्राने काकाचा केला खून!

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील घटना घाटनांदूर  दि.4 : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे एका वृद्धावर तरुणाने तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला आहे. जनार्धन मुंजा धोंगडे (वय 65 रा.घाटनांदूर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास जनार्धन हे त्यांच्या […]

Continue Reading

अंगावर वार, चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून विदृप केलेला इसमाचा मृतदेह आढळला

अंमळनेर  दि.30 : एका 40 ते 50 वर्षीय इसमाच्या अंगावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विदृप करण्यात आला आहे. सदरील मृतदेह डोंगरकिन्ही परिसरात बुधवारी (दि.30) आढळून आला आहे. सदरील मयताची ओळख पटलेली नसून हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज अंमळनेर पोलीसांनी व्यक्त केला असून पुढील तपास पोलीस करत ओहत. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस […]

Continue Reading
MURDER

पिंपळनेर हद्दीत खून

बीड दि.6 : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सपोनि.शरद भुतेकर यांनी दिली.

Continue Reading

लाडेवडगाव परिसरात तरुणाचा खून

अनैतिक संबधातून खूनाचा संशय आडस  : केज तालुक्यातील लाडेवडगाव परिसरात एक मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदज पोलीसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.बाबासाहेब चंद्रभान लाड (वय 39) असे मयताचे नाव आहे. अंबाजोगाई रोडवरील लाडेवडगाव परिसरात शनिवारी (दि.18) सकाळी मृतदेह आढळून आला. यावेळी मयताच्या अंगावर जखमा आढळून […]

Continue Reading
MURDER

धारदार शस्त्राने तरुणाचा खून

अज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल आष्टी :  तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 रा.पिंपळखेड ता.आष्टी जि.बीड) असे मयताचे नाव आहे. पिंपळखेड येथील त्यांच्या शेतात गोठ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची […]

Continue Reading