paithan khun

पती-पत्नीसह चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या!

चंद्रकांत अंबिलवादे : दि.२८ : अज्ञात मारेकर्‍यांनी पती-पत्नी आणि मुलीचा निर्घुणपणे धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेने पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान पाटील भूमरे यांनी तातडीने जुने कावसन येथे भेट दिली आहे. पैठण तालुक्यातील जुने कावसन येथे शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री अज्ञात मारेकर्‍यांनी राजू उर्फ […]

Continue Reading

चमत्कार! चोरी गेलेल्या दुचाकी पुन्हा तहसिल कार्यालयात अवतरल्या

चंद्रकांत अंबिलवादे दि.21 ः गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या दुचाकीवरुन वाळू तस्करी करणार्‍या काही दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12 दुचाकी शुक्रवारी (दि.20) दिवसाढवळ्या तहसिल कार्यालयातून चोरी गेल्या होत्या. त्यानंतर काही तासातच या दुचाकी पुन्हा आहे त्याच ठिकाणी अवतरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा तर सहभाग नाही ना? असा प्रश्न […]

Continue Reading
navari

सुहागरात्रीच्या दिवशीच नवरी बेपत्ता!

पैठण, दि. 20 : ऐन सुहाग रात्रीच्या दिवशीच नवरी बेपत्ता झाल्याची तक्रार पैठण ठाण्यात दाखल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलीसांकडून नवरीचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे नवरीचे दागिने व रोख 50 हजार रुपये देखील गायब असल्याचे आढळून आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिैठण शहरांमध्ये लक्ष्मीनगर भागामध्ये राहणार्‍या कृष्णा कारभारी वंसारे या युवकाचे लग्न […]

Continue Reading

नाथसागरामध्ये आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

पैठण  :  पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्यामध्ये सोमवारी (दि.19) सकाळी अनोळखी 55 ते 60 वर्षीय महिलेचे प्रेत तरंंगताना आढळून आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नाथसागर धरणावर फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना पाण्यामध्ये महिलेची प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक […]

Continue Reading
paithan

धक्कादायक! कोरोना केअर सेंटरच्या खिडकीतून रुग्णाला नातेवाईकांकडून जेवण

कोविड बाधिताना पाचोड येथील कोविड सेंटरच्या मागच्या बाजूने खिडकीतून खाद्यपदार्थ पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Continue Reading