anil deshmukh

गायब झालेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

मुंबई, दि. 1 : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे गेल्या काही महिन्यांपासून गायब झालेले होते. आज (1 नोव्हेंबर) अनेक दिवसांनंतर अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात हजर झालेत. तसेच त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडणारा व्हिडीओ ट्वीट केलाय. त्यांनी आपलं शेवटचं ट्वीट 2 जुलैला केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी ट्विटरवर आपली […]

Continue Reading
anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी ‘ईडी’चे छापे

नागपूर, दि.25 : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकार्‍यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख […]

Continue Reading
anil deshmukh, parambir sing

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा नोंद

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. खंडणी प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणार्‍या घरांवर सीबीआयने छापेमारी […]

Continue Reading
anil deshmukh

अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

प्राथमिक चौकशी होत असेल तर तुमची हरकत काय? -सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. यावेळी अनिल देशमुख आणि राज्य सरकारने दाखल केलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्या आहेत. त्यामुळे अनिल देशमुख आणि राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर […]

Continue Reading
sachin waze

सचिन वाझेंनी टाकला लेटर बॉम्ब; अनिल देशमुख, अनिल परब अडचणीत

मुुंबई : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांना दुजोरा दिला आहे. दरमहा 100 कोटी वसूल करण्याचे लक्ष्य मिळाले होते आणि हे लक्ष्य तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते असा आरोप सचिन वाझेने केलाय. या प्रकरणात सचिन वाझेने शरद पवार यांचे नाव घेतलंय. शरद पवारांना […]

Continue Reading
DEVENDRA FADANVIS

सचिन वाझे, परमबीर सिंग हे फक्त प्यादे; त्यांचे ‘पॉलिटीकल बॉस’ शोधून काढा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप नवी दिल्ली, दि. 17 : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ प्रकरण हे खूप मोठं षडयंत्र आहे. या खेळातील एपीआय सचिन वाझे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे […]

Continue Reading
hemant nagrale

एका एपीआयच्या कृत्यामुळे आयुक्तांची उचलबांगडी

परमबीर सिंग यांची बदली तर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त मुंबई, दि. 17 : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे हे मुंबईचे पोलीस आयुक्त असतील. तर रजनीश शेठ हे राज्याचे पोलीस महासंचालक असतील. तर परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. या […]

Continue Reading