मोर्चाला विरोध करणार्‍यानो काळ तुम्हाला माफ करणार नाही- रमेश पोकळे

बीड दि.4 : 2015 मध्ये मी सत्ताधारी भाजप पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावेे म्हणून बैठका सुरु झाल्या. तेव्हा मी त्यामध्ये सहभागी होतो. पक्षाची काहीही भूमिका असो. पक्ष भूमिका घेईल न घेईल मला माहित नाही. पण एक मराठा म्हणून मी नेहमी समाजासोबत राहिलो. राजकारण करु नका म्हणणारी काही लोकं या मोर्चाला विरोध करत […]

Continue Reading
ramesh pokale

भाजपा आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार घोटाळेबाज -रमेश पोकळे

औरंगाबाद, दि.24 : भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर पदवीधरांच्या प्रश्नावर जेलमध्ये गेले होते का? असा सवाल मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला. शिवाय राष्ट्रवादीने उभे केलेले उमेदवार हे देखील टेंडरमधील घोटाळेबाज आहेत, असा आरोप देखील पोकळे यांनी केला. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पोकळे म्हणाले, पदवीधर मतदार संघ निवडणूक […]

Continue Reading
ramesh pokale- satish chavhan

सतीश चव्हाणांनी बारा वर्षातील बारा चांगली कामं दाखवावीत -रमेश पोकळे

बीड, दि.19 : माझ्या राजकारणाची सुरुवातच विद्यार्थी चळवळीपासून सुरु झालेली आहे. त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न मी आमदार नसतानाही सोडवलेले आहेत. पदवीधरांचे नाव घेऊन विद्यमान आ.सतीश चव्हाण यांनी 12 वर्ष या मतदारसंघावर राज्य केलं. त्यांनी 12 वर्षातील 12 चांगली कामे आम्हाला दाखवावीत, असे आव्हान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी दिले आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार […]

Continue Reading