sant eknath sahkari sakhar karkhana paithan

‘संत एकनाथ’चे चेअरमन तुषार शिसोदे यांच्या विरोधात तक्रार

अपात्र करण्याची ऊस उत्पादक सभासदाची मागणी पैठण, दि.18 : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी संचालक मंडळाची मासिक सभा घेता वेळेस सहकार उपविधीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी ऊस उत्पादक सभासद दीपक मोरे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे केली आहे. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यामधील अनागोंदी […]

Continue Reading
sant eknath sahkari sakhar karkhana paithan

संत एकनाथ कारखाना : प्रल्हाद औटे यांचे संचालक पद रद्द

चेअरमन तुषार शिसोदे यांना चपराक पैठण, दि.14 : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विहामांडवा ऊस उत्पादक गटातून निवडून आलेले प्रल्हाद औटे यांचे संचालक पद प्रादेशिक सहसंचालक योगीराज सुर्वे यांनी रद्द केले आहे. त्यामुळे व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांनी चेअरमन तुषार शिसोदे यांना राजकीय चपराक दिल्याचे बोलले जात आहे. पैठण तालुक्यातील विहामांडवा ऊस उत्पादक […]

Continue Reading
sant eknath sahkari sakhar karkhana paithan

बॉयलर आधुनिकीकरणाच्या नावाखाली संत एकनाथ कारखान्यातून कोट्यावधीची मशिनरी गायब

गाळपावर प्रश्नचिन्ह? चंद्रकांत अंबिलवादे । पैठण पैठण : तालुक्यातील राजकीय चर्चेचा विषय ठरलेल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार सिसोदे यांचा कारखान्यातील कामकाजाचा अधिकार काढून घेतल्यानंतर चेअरमन तुषार सिसोदे व सचिन घायाळ कंपनीचे कारनामे दररोज समोर येत आहेत. चालू हंगामाची तयारी करण्यासाठी कारखान्याच्या बॉयलर व इतर मशिनरी आधुनिकीकरण (दुरुस्ती) करण्याच्या नावाखाली कारखान्यातून गायब झाली […]

Continue Reading
sant eknath sahkari sakhar karkhana paithan

संत एकनाथ साखर कारखान्याच्या राजकारणात भरडून निघाले पोलीस

त्रस्त पोलीस अधिकार्‍याची पोलीस अधीक्षकांकडे धाव पैठण : मोठ्या आशेने ऊस उत्पादक सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळांनी खाजगी प्रायव्हेट कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात ऊस उत्पादक व कामगारांचे हित जोपासणे ऐवजी येथील चेअरमन व संचालक मंडळामध्ये आपली पोळी भाजून घेण्यासाठी पडद्याआड माना-पानाचा तमाशा सुरू झाला आहे. मात्र यात पोलीस भरडले जात असून […]

Continue Reading