बीड जिल्हा परिषदेच्या आवारात तरुणाची आत्महत्या!
बीड दि. 6 : येथील जिल्हा परिषदेच्या आवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतललेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह रविवारी (दि. 6) सकाळी निदर्शनास आला. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून बीड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. अर्जुन कवठेकर (रा.अंकुशनगर ता.बीड)असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ते बीड येथील महाराजा ट्रॅव्हाल्सवर चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्या कशामुळे केली, याचे […]
Continue Reading