पोलीस पाटलामार्फत लाचेची मागणी करणार्‍या एपीआय गणेश मुंढेंना अटक!

बीड दि.13 : उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि.गणेश मुंढे यांनी निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी 70 हजार लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, येरमाळा) […]

Continue Reading
ACB TRAP

महावितरणच्या कनिष्ठ लिपीकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

परळी दि.1 : वीजबिल भरणा नियमित केल्यानंतरही बिलावर थकबाकी दिसते, व्यावसायिक मिटरचा प्रकार असताना औद्योगिक वीजाकारणी होणे आदी तांत्रिक बाबी पुर्ण करून वीजबिलाचे दुरुस्तीचे वरिष्ठांकडून काम करुन देण्यासाठी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. ती स्विकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून परळी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एक खाजगी एजंटवर गुरुवारी (दि.1) कारवाई केली. परळी […]

Continue Reading

सिरसाळा ठाण्यात एसीबीची कारवाई

सिरसाळा दि.23 : राखेची वाहतूक करण्यासाठी तीन टिप्पर चालू देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच खाजगी इसमामार्फत स्विकारली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यासह खाजगी इसमावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.23) दुपारी उस्मानाबादच्या एसीबीने केली. उमेश यशवंत कनकावार, गजानन अशोक येरडलावर (दोघे पोलीस शिपाई नियुक्ती सिरसाळा पोलीस स्टेशन) व खाजगी इसम नदीम […]

Continue Reading