जिल्हाधिकारी जोमात, एकाच हायवाला 7 कोटीच्या दंडाची नोटीस!

केशव कदम । बीडदि.6 : मागील अनेक वर्षापासून वाळू माफियांवर पाहिजे तशी कारवाई झालीच नाही. मात्र जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियांसह प्रशासनातील हप्तेखोरांच्या नांंग्या ठेचण्यासाठी मनावर घेतल्याचे दिसत आहे. कारण मागील वर्षभरात टेंडर नसताना पाडळसिंगी टोलनाक्यावरुन वाळूने भरलेल्या हायवाचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. यावरुन या टिप्परने 269 खेपा केल्या असून 1614 ब्रास वाळूची […]

Continue Reading

पकडलेल्या ’त्या’ 16 टिप्परला प्रत्येकी साडे तीन लाखाचा दंड

बीड दि.23 : तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदापात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करणार्‍या 17 हायवा टिप्पर व केनी जप्त करण्यात आल्या होत्या. यातील एक टिप्पर उमापूर पोलीस चौकीला जमा करण्यात आले असून 16 टिप्परवर प्रत्येकी 3 लाख 50 हजारांचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे यांनी केली. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील […]

Continue Reading

मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळवला

बीड दि. 10 : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात पकडला. यावेळी टिप्पर मालकाने मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख जुनैद चाँद (रा.माळापुरी ता.जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. मंडळअधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत […]

Continue Reading