पाली येथे ओबीसी, दलीत अन् मुस्लिम बांधवांच्या हस्ते जरांगे पाटलांचे स्वागत!

आता समाज पेटून उठला आहे, आरक्षण मिळणारच- मनोज जरांगे पाली येथील नियोजनाचे सर्वत्र कौतूक; सत्काराच्या कार्यक्रमाचे सभेत रुपांतर केशव कदम – बीड दि.15 : प्रत्येकाच्या आई वडिलांचे स्वप्न असते की आपली मुले मोठे होऊन अधिकारी व्हावेत. मात्र आरक्षण असतानाही आपले पुरावे लपवून ठेवत आरक्षण दिले नाहीत. त्यामुळे समाजावर अन्याय केला. मात्र आता समाज पेटून उठला […]

Continue Reading
MANOJ JARANGE

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपल्या लेकारांसाठी एकदा होऊन जाऊद्या पण..

केशव कदम- बीड दि.15 : गावागावात शांततेचे आवाहन करा, गावे जागी करा आणि साखळी उपोषण करा. आपल्या लेकरांसाठी एकदा होऊन जाऊद्या पण शांततेत. आरक्षण तर मिळणारच आहे, नाही मिळाले तर 24 नंतर काय करायचे ते तेव्हा सांगेल. फक्त शांततेत आंदोलन करा कारण शांततेत खूप ताकद आहे. यांच्या बुडाखालील सगळे कागदे काढू फक्त संयम ठेवा असे […]

Continue Reading

महालक्ष्मी चौकामध्ये गुटख्यासह एक कोटींचा मुद्देमाल केला जप्त!

आयपीएस पंकज कुमावत यांची कारवाई बीड दि.10 : धुळे-सोलापूर महामार्गावरील महालक्ष्मी चौकात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे कंटेनर पकडले. यावेळी गुटख्यासह एक कोटी 80 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने गुटखा माफियामध्ये खळबळ माजली आहे. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, चौसाळ्याकडून […]

Continue Reading

निष्पाप लोकांवर अन्याय नको; मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मागणी!

बीड दि. 1 : बीडमध्ये झालेल्या दंगलीत आमच्याही परिचयाचे नसलेले लोक जमावात होते. यामध्ये बीड जिल्ह्याचे बाहेरून आलेले असावेत. त्यांनीच ही दंगल पेटवली असावी. दंगलीनंतर व्यवसायिक, मजूर, आदी सर्वसामान्य लोक घरी जाताना सीसीटिव्ही फुटेजमध्ये आले आहेत, अशा निष्पाप लोकांना आरोपी करण्यात आले आहे. हा अन्याय असून पोलिसांनी व्यवस्थित तपास करून ज्यांनी प्रत्यक्षात दंगल पेटवली त्यांनाच […]

Continue Reading

जिल्ह्यात संचारबंदी शिथिल; जमावबंदीकायम तर इंटरनेटची सुविधा राहणार बंद!

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांचे आदेशबीड : हिंसक आंदोलनामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आज 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी शिथिल करण्यात येणार असून जमावबंदी मात्र पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय यासह इतर अस्थापना सुरू राहणार आहेत. परंतु पुढील काही काळापर्यंत इंटरनेट सुविधा मात्र बंदच राहणार असल्याचे […]

Continue Reading

आ.प्रकाश सोळंके बंगल्यात; ऑफिससह वाहने पेटवली!

माजलगाव दि. 30 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे बंगल्यात असून संतप्त जमावाने बंगल्यासमोरील चार आलिशान कार, 10 दुचाकीसह ऑफिस पेटवले आहे. दरम्यान ऑफिसमधील कॉम्पुटरसह इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. दोन-चार दिवसांपूर्वी एका मराठा तरुणाने आमदार प्रकाश सोळंके यांना भ्रमणध्वनीद्वारे कॉल करून मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली, तसेच मनोज जरांगे पाटील […]

Continue Reading

आ. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावरदगडफेक करत वाहांनाची तोडफोड!

माजलगाव : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले होते. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोमवारी (दि.30) संतप्त मराठा आंदोलकांनी आ. सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर गाड्याही पेटविण्यात आल्या. दोन – चार दिवसांपूर्वी एका मराठा तरुणाने आमदार प्रकाश सोळंके यांना भ्रमणध्वनीद्वारे […]

Continue Reading

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या; आरक्षण मिळेपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा!

घाटनांदूर : अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शत्रूघन अनुरथ काशीद यांचा मृतदेह आणण्यात आला असून इथेच आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शत्रुघ्न काशीद यांचा अंत्यविधी करणार नसल्याची आक्रमक भूमिका काशीद यांचे कुटुंबीय आणि येथील मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. शुक्रवारी (दि.27 ) रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील तरुण शत्रुघ्न […]

Continue Reading

दोन भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू!

आष्टी दि.26 : दोन भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघातबीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव नजीक बुधवारी (दि.25) रात्री साडे […]

Continue Reading

पिग्मी एजंटचा खून!

बीड दि.22 : रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह रविवारी (दि.22) सकाळी परळीतील तहसील मैदानावर आढळून आला. मयत हा पिग्मी एजंट असून खुनाचे कारण व आरोपीची माहिती समोर आली नाही. महादेव मुंडे (रा. भोपळा) असे मयताचे नाव आहे. ते पिग्मी एजंटचे काम करायचे. तहसील मैदानावर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच परळी पोलीस […]

Continue Reading