मटका बुकीवर धाड; 78 जणांवर गुन्हा दाखल

गणेश कुरकुटे, बालाजी टकले नितीन खोडसह 78 जणांवर गुन्हाबीड : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मटकाबहाद्दरांचे कंबरडे मोडले अशीच कारवाई केली आहे. मंगळवारी रात्री वडवणी शहरातील मटका बुकीच्या ऑफिसवर धाड टाकत मटका एजंट गणेश कुरकुटे, जागा मालक टकले, मटका बुकी मालक नितीन खोड यांच्यासह तब्बल 78 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने मटका […]

Continue Reading

आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार!

बीडमधील घटना; आरोपी पोलीस कोठडीतबीड दि.12 : येथील शासकिय बालगृहातील एका आठ वर्षीय चिमुकल्यावर येथीलच कनिष्ठ लिपिकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल असून आरोपी पोलीस कोठडीत आहे. सतीश महाडिक (वय 56 रा.अंकुशनगर, बीड) असे नराधमाचे नाव आहे. बीड येथील शासकिय बालगृहात महाडिक हा कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. […]

Continue Reading

चौसाळा परिसरात 25 लाखांचा गुटखा पकडला!

पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई बीड दि.11 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने चौसाळा परिसरात अशोक लिलेंड वाहनात 25 लाखांचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि.11) रात्री 9 च्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलीम खलील शेख (रा.आझादनगर धारुर,) लायक खलील शेख (रा.धारुर), जावेद उर्फ […]

Continue Reading
acb trap

10 हजारांची स्वीकारली लाच; पाटोद्यात एसीबीची कारवाई

बीड दि. 4 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण खूपच वाढले आहे. कृषी दुकानातील सँम्पल न घेण्यासाठी व वर्षभर सहकार्य करण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (कृषी) यास 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई उस्मानाबाद एसीबीच्या टीमने केली. जयेश मुकुंद भुतपल्ले (वय 36, विस्तार अधिकारी (कृषी), पंचायत समिती,पाटोदा असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे […]

Continue Reading

मराठा आंदोलन सामान्यांनी हातात घेतले यात फूट पाडायची देशात कोणाची हिंमत नाही

मनोज जरांगे पाटील : लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज बांधवांची माजलगावात उपस्थिती वैजनाथ घायतिडक – माजलगाव दि. 2 : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठी चार्ज केला. आणि राज्यातला मराठा एक वाटला मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वस्त बसायचं नाही हे आंदोलन आता सर्वसामान्यांनी हातात घेतले यात फूट पाडण्याची देशात कोणाची हिम्मत नाही. आसे प्रतिपादन […]

Continue Reading

बीडमध्ये 16 लाखांचा गांजाजप्त; चौघांवर गुन्हा दाखल!

बीड दि.26 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी महिनाभरापूर्वीच चकलांबा ठाणे हद्दीत गांजा तस्करावर कारवाई केली होती. त्यानंतर आज मंगळवारी (दि.26) बीड तालुक्यातील करचुंडी येथे गांजावर मोठी कारवाई केली. यावेळी तब्बल 16 लाख 54 हजार 600 रुपयाचा गांजा जप्त करत चौघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना […]

Continue Reading

परळीत बिंगो जुगारावर छापा!

अपर अधीक्षक कविता नेरकरयांच्या पथकाची कारवाई बीड : परळी शहरामध्ये अवैधरित्या बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली. त्यांनी पथकाला पाठवून शनिवारी (दि.16) दोन ठिकाणी छापा मारला. यावेळी 12 जुगाऱ्याना ताब्यात घेत 1 लाख 6 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परळी शहरातील पेठ मोहल्ला येथील कारवाईतील आजीज इस्माईल […]

Continue Reading

ऑनलाईन फसवणूक : तिघांना बीड सायबरने जम्मू येथून ठोकल्या बेड्या !

21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीबीड दि.16 : सिमेंट खरेदीच्या व्यवहारात ऑनलाईन फसवणूक (ONLINE FROUD) केल्याप्रकरणी अज्ञातांवर बीड सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बीड येथील सायबर क्राईमच्या टीमने जम्मु काश्मीर (JAMMU KASHMIR) येथे जावून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तीनही आरोपीना अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली […]

Continue Reading

स्कुटीवरुन गुटख्याची विक्री!

पावने दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांविरोधात गुन्हा नोंद बीड दि.16 : दुचाकीवरुन गुटखा (guthaka) विक्री करणार्‍या दोघांना सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (ips pankaj kumavat) यांच्या पथकाने केली. त्यांच्याकडून 1 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी (दि.15) सकाळी कोल्हेवाडी शिवारात ही कारवाई करण्यात आली असून केज पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. […]

Continue Reading

दिंद्रूड हद्दीत गुटखा जप्त; एएसपी नेरकर यांच्या पथकाची कारवाई!

महारुद्र मुळेसह सात जणांवर गुन्हा दाखलदिंद्रूड दि.14 ः माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली. त्यांच्या पथकाने बुधवारी (दि.13) दिंद्रूड येथे दुकानात छापा मारला असता अडीच लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने रात्रीच्यावेळी छापा मारला यावेळी […]

Continue Reading