बीड जिल्हा : कारंजा रोडचे दोघे पॉझिटीव्ह

बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 76 स्वॅबपैकी 74 निगेटिव्ह आले असून 2 अहवाल पॉजिटिव्ह आल्याने बीड शहराला आणखी एक धक्का बसला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील छोटीराज गल्ली, कारंजा रोड या भागातील 41 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिला पॉझिटीव्ह आली आहे. कोरोनाचे मीटर दिवसेंदिवस वाढतच आहे.

Tagged