lab-corona4

बीड जिल्हा : आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही कोरोनाचे मीटर थांबल्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यातून गुरुवारी 11 स्वॅब पाठविण्यात आले होते. सर्व स्वबचे अहवाल अंबाजोगाई येथील स्वाराती कोरोना चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त असून सर्वच निगेटिव्ह आहेत.

Tagged