बीड जिल्हा : एक पॉझिटीव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या १९ स्वॅबपैकी अंबाजोगाईत एकजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.
१८ अहवाल निगेटिव्ह आले असून एक २८ वर्षीय युवक पॉझिटीव्ह आला आहे. तो मुळचा गिरवली ता.भूम जि. उस्मानाबाद येथील असून सध्या स्वा.रा.ती., अंबाजोगाई येथे उपचार चालू आहेत, असेही सांगण्यात आले आहे. आता उपचारखालील कोरोना रुग्णांची संख्या २२ झाली आहे.

Tagged