CORONA

बीड जिल्हा : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून मंगळवारी पाठविण्यात आलेल्या 107 स्वॅबपैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे. 107 स्वॅब निगेटिव्ह तर एक अहवालाचा निर्णय आलेला नाही. तो थोड्या वेळात येईल असे सांगण्यात आले आहे.

Tagged