swab

बीड जिल्हा : आज पाठवलेल्या स्वॅबचाही आकडा मोठा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्ह्यात दररोज वाढत आहे रुग्णांचा आकडा

बीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून कोरोनाच्या तपासणीसाठी आज पाठविण्यात आलेले स्वॅबचाही आकडा मोठा आहे. आज विविध तालुक्यातून 292 स्वॅब अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


आज पाठविण्यात आलेले स्वॅब पुढील प्रमाणे
1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 22
2) कोविड केअर सेंटर बीड 90
3) ग्रामीण रुग्णालय आष्टी 15
4) ग्रामीण रुग्णालय माजलगाव 27
5) उपजिल्हा रुग्णालय गेवराई 18
6) उपजिल्हा रुग्णालय केज 14
7) उपजिल्हा रुग्णालय परळी 66
8) कोविड केअर सेंटर अंबाजोगाई 24
9) स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आंबाजोगाई 16

   एकूण बीड जिल्हा- 292

Tagged