बीड जिल्हा : 14 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : शनिवारी दिवसभरात रिपोर्टची वाट पाहणाऱ्या नागरिकांना रविवारचा दिवस सुरू होताना रिपोर्ट मिळाले. जिल्ह्यात 14 जण कोरोना positive आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.
Positive रिपोर्ट पुढील प्रमाणे

Tagged