beed-civil-borad

‘त्या’ रुग्णाच्या व्हिडीओबाबत शल्यचिकित्सकांकडून खुलासा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हा रुग्णालयातील एका कोरोनाबाधित वृध्दाच्या मृत्यूबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी खुलासा केला आहे. माध्यमे, समाज माध्यमे आणि लोकप्रतिनिधींनी केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्रक