corona

बीड जिल्हा: 74 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड ः जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.16) 74 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 554 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 479 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 26, अंबाजोगाई -5, गेवराई-1, केज -8, माजलगाव -9, परळी -9, पाटोदा-2, शिरुर -2, आष्टी-4, धारुर -5, वडवणी तालुक्यात 3 असे एकूण 74 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

बीड कोरोना अपडेट (ही आकडेवारी जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेली आहे.)
एकूण रुग्ण- 2574
कोरोना मुक्त 1318
एकूण मृत्यू- 65
उपचार सुरु- 1191 
आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे