collector office beed

बीड : सर्व बँकांना अंतर्गत काम करण्यास मुभा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

गणेशमुर्ती विक्रेत्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक
बीड,दि.16 : बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज व माजलगाव शहरातील लॉकडाऊनमध्ये बँकेचे अंतर्गत काम करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसे आदेश आज अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी काढले आहेत. शिवाय गणेश मुर्ती विक्रेत्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या संदर्भात दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाचे आदेश पुढील प्रमाणे…

बँकांसंदर्भातील आदेश…
गणेश मुर्ती विक्रेत्यांसाठी असलेले आदेश…

Tagged