एका दुचाकीसह 50 कबुतरे चोरी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव ः तालुक्यातील उमरी येथे बुधवारी (दि.9) रात्री अज्ञात चोरट्याने एका दुचाकीसह 50 कबुतरावर डल्ला मरल्याची घटणा घडली.
दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी येथील सदाशिव मदन गिलबिले यांची दुचाकी (एम.एच.44.एच.3881) घरासमोर उभा केलेली होती. या नंबरची दुचाकी व ज्ञानेश्वर लक्ष्मण राऊत यांचे 50 कबुतरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tagged