बीड : जिल्ह्यातील स्वॅब अहवाल आज सोमवारी दि.28 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता प्राप्त झाले आहेत. एकूण 895 पैकी 171 पॉझिटिव्ह अहवाल तर 724 निगेटिव्ह आले आहेत.
बीड तालुक्यात 35, अंबाजोगाई 28, आष्टी 27, धारूर 7, गेवराई 8, केज 22, माजलगाव 9, परळी 14, पाटोदा 2, शिरूर 7 तर वडवणी तालुक्यातील 12 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 9 हजार 722 इतकी झाली आहे.
प्रशासनाकडून प्राप्त अहवाल


3
