acb office beed

तहसीलदारासह तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

क्राईम न्यूज ऑफ द डे

वडवणी- पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाच स्वीकारताना तहसीलदारासह तलाठी, कोतवाल याना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.9) वडवणी शहरात करण्यात आली.
वडवणी तहसीलदार श्रीकिसन सांगळे, तलाठी शेजाळ व कोतवाल बिडवे अशी लाचखोरांची नावे आहेत. त्यांनी तक्रादाराचे पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर सोडवण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तडजोडपोटी 30 हजाराची लाच घेताना वडवणी येथे रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबी उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या टीमने केली

Tagged