बीड जिल्हा : 93 पॉझिटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात मंगळवारी 93 कोरोना रूग्णांची भर पडली आहे. तर 55 जणांना सुटी झाली आहे. असे असले तरी रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

790 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 93 अहवाल पॉझिटिव्ह तर 697 अहवाल निगेटिव्ह आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 43 तर अंबाजोगाई 22, आष्टी 2, गेवराई 5, धारूर 1, केज 4, माजलगाव 11, परळी 1, पाटोदा, शिरूर प्रत्येकी 2 असे एकूण 89 पॉझिटिव्ह आले आहेत.

Tagged