बीड, दि. 27 : बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचा आकडा वाढतच आहे. आज तर कोरोनाचे तब्बल 375 रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस आकडा वाढतच जात असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कालही 383 रुग्ण आढळले होते.
आज आढळलेले तालुकानिहाय रुग्ण पुढील प्रमाणे…