CORONA

कोरोना : बीडमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट! लॉकडाऊनमधील सर्वाधिक आकडेवारीची नोंद

बीड, दि. 4 : बीडमध्ये 26 मार्चपासून लॉकडाऊन लागलेला आहे. आज रात्री या लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. लॉकडाऊनपुर्वी कोरोना रुग्णांची दररोज आढळणारी संख्या 300 ते 475 आसपास होती. मात्र दोन दिवसांपासून रुग्णसंख्येनं 400 चा टप्पा पार केला असून रविवारी तर तब्बल 486 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. प्रशासनाला 2959 जणांचे अहवाल प्राप्त झालेले […]

Continue Reading
corona testing lab

कोरोनाचा आकडा कमी होईना, आजची रुग्णसंख्या पावणे चारशे

बीड, दि. 27 : बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचा आकडा वाढतच आहे. आज तर कोरोनाचे तब्बल 375 रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस आकडा वाढतच जात असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कालही 383 रुग्ण आढळले होते.आज आढळलेले तालुकानिहाय रुग्ण पुढील प्रमाणे…

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात आजही पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या पुढे

बीड, दि. 4 : कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा आपले हात-पाय पसरले आहेत. बुधवारी 85 रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवार रोजी पुन्हा 57 रुग्ण आढळले आहेत. तर 890 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.त्यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार अंबाजोगाईत 11, आष्टीत 9, बीड 22, गेवराई 3, केज 2, माजलगाव 3, […]

Continue Reading
corona

अरे बापरे… बीड जिल्ह्यात आज आढळले इतके पॉजिटिव्ह

बीड: बीड जिल्ह्याचा कोरोना पॉजिटिव्हचा एकदा दररोज वाढताना दिसत आहे. आज थोडे थोडके नव्हे तर तब्बल 80 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज पॉजिटिव्ह आलेल्यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 37 जणांचा समावेश आहे. तर त्या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यातील 15 जण आहेत.संपुर्ण जिल्ह्यात पॉजिटिव्ह आलेले पुढील प्रमाणे…

Continue Reading

कोरोना उपचारानंतर कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे मृत्यू

बीड दि.4 : बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी (दि.4) पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना […]

Continue Reading