corona virus

कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.23 : कोरोना बाधितांचा आकडा मागील दोन चार दिवसातील आकडेवारी पेक्षा आणखी वाढला आहे. लॉकडाऊन असतानाही शुक्रवारी (दि.23) जिल्ह्यात एक हजार 210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.23) तीन हजार 971 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 210 जण बाधित आढळून आले असून दोन हजार 761 जण निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी

Tagged