बँका, ग्राहक सेवा केंद्र ‘या’ वेळेत सुरू राहणार

न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकऱ्यांचे आदेश जारी

बीड : जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बँकांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता केवळ दोन तास बँकांचे व्यवहार चालणार आहेत.

बँका आणि बँकांच्या ग्राहक सेवा केंद्रांचे व्यवहार सकाळी १० ते १२ याच वेळेत चालतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.

Tagged