बीड जिल्हा : आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले सर्व 24 स्वॅब SWAB निगेटिव्ह NEGATIVE आले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.

आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून 5, सीसीसी, बीड-2, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-1, उपजिल्हा रुग्णालय केज-2, उपजिल्हा रुग्णालय, परळी-2, सीसीसी, अंबोजोगाई-1, स्वा.रा.ती.ग्रा.वै. महाविद्यालय, अंबाजोगाई-6, SRTR, AMBAJOGAI ग्रामीण रुग्णालय, आष्टी-5 असे एकूण 24 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते.

Tagged