bharati pawar

नारायण राणे, भागवत कराड, डॉ.भारती पवार यांना मंत्रिपदाची शपथ

देश विदेश न्यूज ऑफ द डे

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता सुरु झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिलं नाव माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातून कपिल पाटील, डॉ.भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने त्यांना ओबीसी चेहरा म्हणून मराठवाड्यात पुढे केले जाऊ शकते. कुण्या एकाकडे कुठल्याही समाजाची मक्तेदारी राहू नये, अशी राजकीय खेळी भाजपकडून खेळण्यात आल्याचे दिसते.

मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांची यादी
1) नारायण राणे
2) कपिल पाटील
3) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री )
4) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार)
5) रामचंद्र प्रसाद सिंघ
6) अश्विनी वैष्णव
7) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)
8) किरन रिजिजू
9) राज कुमार सिंघ
10) हरदीप पुरी
11) मनसुख मांडविया
12) भुपेंद्र यादव
13) पुरुषोत्तम रुपाला
14) जी. किशन रेड्डी
15) अनुराग ठाकूर
16) पंकज चौधरी
17) अनुप्रिया पटेल
18) सत्यपाल सिंघ बाघेल
19) रजीव चंद्रशेखर
20) शोभा करंदलाजे
21) भानू प्रताप सिंघ वर्मा
22) दर्शना विक्रम जारदोश
23) मिनाक्षी लेखी
24) अन्नपुर्णा देवी
25) ए. नारायणस्वामी
26) कौशल किशोरे
27) अजय भट्ट
28) बी.एल. वर्मा
29) अजय कुमार
30) चौहान दिव्यांशू
31) भागवंत खुंबा
32) प्रतिमा भौमिक
33) सुहास सरकार
34) भागवत कृष्णाराव कराड
35) राजकुमार राजन सिंघ
36) भारती प्रवीण पवार
37) बिश्वेश्वर तूडू
38) सुशांतू ठाकूर
39) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
40) जॉन बिरला
41) डॉ. एल.मुरगन
42) निशित प्रमाणिक
43) डॉ. विरेंद्र कुमार
अशी शपथ घेणार्‍या नव्या मंत्र्यांची नावे आहेत.

Tagged