बीड जिल्हा : आज कोरोना शुन्यावर

कोरोना अपडेट बीड

बीड : जिल्हावासीयांसाठी कोरोनाबाबत आज (दि.3) दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.

 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात सोमवारी 523 जण कोरोना निगेटिव्ह आहेत. तर 2 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे. दरम्यान, ऑक्सिजन, बेड, डॉक्टरांची जमजमवी वेगात सुरू असताना बीडची कोरोना रुग्णसंख्या मात्र शुन्यावर आली आहे ही सकारात्मक बाब आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आज दिलासा मिळाला आहे.

या’ युवा नेत्याला कोरोनाची लागण
भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज समोर आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Tagged