corona

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढला

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र आज (दि.5) रोजी १ हजार 439 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4192 नमुन्यापैकी 2753 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 439 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona lasikaran

कोव्हॅक्सिन covaccine आणि कोविशिल्डचे covishild 44500 डोस जिल्ह्याला मिळाले

6 मे पासून सुरु होणार लसीकरण बीड -गेले अनेक दिवस जिल्ह्यात लसीकरण बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण सुरु होत असून बीड जिल्ह्यात 44 हजार 500 लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी अधिकृत प्रेसनोट द्वारे दिली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ताटकळत असलेल्या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. 45 ते त्यापुढील वयोगटात […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीरची बीडमधील यादी जाहीर

बीडदि. 3 : बीडच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यादीतील रुग्ण आणि त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. ज्यांनी 28 एप्रिलमध्ये आयटीआय सेंटरवर रजिस्ट्रेशन केले अशा रुग्णांची या यादीत नावे आहेत. एकूण 123 जणांना आज इंजेक्शन मिळेल.यादी खालील प्रमाणे…

Continue Reading
antigen test

मोकाट फिरणारे 43 जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह

बीड, दि. 3 : बीड आणि अंबाजोगाई शहरात आज रस्त्यावरच आरोग्य विभागाने अ‍ॅन्टीजेन तपासणी केंद्र सुरु केली होती. पोलीसांच्या मदतीने या केंद्रात 710 जणांची दिवसभर तपासणी करण्यात आली. यात 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रस्त्यावरील गर्दीत सुपर स्प्रेडर असू शकतात, असा आरोग्य विभागाचा संशय होता. त्यामुळे गर्दी कमी करणे आणि या सुपर स्प्रेडर लोकांना […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा : आज १,२५६ कोरोना पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी होत आहे. आज (दि.३) रोजी १ हजार २५६ रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ३,७४५ नमुन्यापैकी २,८८९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २३७, आष्टी १०१, बीड २७९, धारूर ६४, केज १४३, गेवराई ५५, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, […]

Continue Reading