लॉकडाऊनमध्ये चकलांबा पोलिसांची वसुली जोमात, कायदा सुव्यवस्था कोमात
पोलिसांचेच अवैध धंदे चालकांच्या पाठीवर हात
Continue Readingपोलिसांचेच अवैध धंदे चालकांच्या पाठीवर हात
Continue Readingधोंडराई येथील बाळासाहेब शिंदे यांच्या फळबागेची आदर्श कहाणी मंगेश चोरमले / गेवराई 9404229703 कोरोनाचा फटका सार्याच क्षेत्राला बसला तसा तो शेतीलाही बसला आहे. त्यातल्या त्यात लाखो रुपये खर्च करून ज्यांनी यावर्षी पहिल्यांदाच फळबागा उभ्या केल्या त्यांना तर फार मोठी झळ बसली आहे. पण अशाही परिस्थितीत शेतकरी पाय रोवून उभा आहे. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील बाळासाहेब […]
Continue Readingगेवराई तालुक्यातील तळणेवाडीतील घटनाबाधीतांना गेवराई, बीडमध्ये उपचार बीड, दि.11 : गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल साठ ते सत्तर जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांनी ज्यांनी ही भगर खाल्ली त्यांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात रेफर […]
Continue Readingबीड – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गेवराई शहरात पुढील आठ दिवसांसाठी म्हणजेच 6 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेतगेवराई शहरात दररोज नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अवघड झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बंदबाबतचे यापुर्वीचे सर्व नियमही गेवराई शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.
Continue Readingगेवराईतील धक्कादायक प्रकार गेवराई: कोरोना महामारीने बीडमध्ये थैमान घातले आहे. कोरोना बीडमध्ये उशीरा दाखल झाला असला तरी, त्याचे परिणाम मात्र बीडला भोगावे लागत आहेत. रोज वाढणारी रूग्णसंख्या, मृत्यू याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पत्रकार हे सतत तत्पर राहून बातम्या देत असतात मात्र, कोरोनाची भिती त्यांच्याही मनात आहेच. गेवराईचे पत्रकार संतोष भोसले यांचा कोरोनाच्या भितीने मृत्यू […]
Continue Readingसासरच्या जाचास कंटाळून आत्महत्याकेल्याचा नातेवाईकांचा आरोप बीड : सासरच्या मंडळीकडून होणार्या सततच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील फुलसांगवी येथे मंंगळवारी (दि.28) सकाळी चकलंबा पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. रेखा भद्रीनाथ तळेकर (वय 23 रा.फुलसांगवी ता.शिरुर) व संकेत भद्रीनाथ तळेकर (वय […]
Continue Readingगेवराईच्या पंचायत समिती सदस्य पुजा मोरे यांची माहिती बीड, दि. 22 : जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना कुठलाच हक्काचा निधी नसल्याने हे सदस्य केवळ नावापुरते होते. पण आता या सदस्यांना हक्काचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक अध्यादेश काढून 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्याला मिळणार्या निधीत 10 […]
Continue Readingदोघांच्या मृत्यूने गेवराईत खळबळ
Continue Readingमृत्यू संख्या २० वर
Continue Readingबीड, दि. 5 :– गेवराई शहरातील कोरोना विषाणूची लागण COVID-19 Positive झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळेे गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश […]
Continue Reading