bibtya halla solewadi

बिबट्याचा पुन्हा हल्ला

आष्टी- आष्टी तालुक्यातील बिबट्याचा उपद्रव काही थांबता थांबत नाही. आज पुन्हा एकदा बिबट्याने सोलेवाडी येथे एका वृध्दावर हल्ला केला आहे. विकास विठोबा झगडे (वय 60) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे.विकास झगडे हे जामगाव आणि आष्टी या दोन गावाच्या मध्ये असलेल्या सोलेवाडी येथे ज्वारीला पाणी देत होते. ते खाली वाकलेले असता बिबट्याने त्यांच्या […]

Continue Reading
nagnath garje bibatya attack

पंचायत समिती सदस्यपती नागनाथ गर्जे बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार

आष्टी येथील खळबळजनक घटना आष्टी- दि.24 : आष्टी तालुक्यातील सुरुडी पंचायत समिती गणाच्या सदस्य आशाबाई गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकर्‍यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.सध्या शेतात पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने शेतकर्‍यांना रात्रीच्यावेळी पाणी देण्याशिवाय […]

Continue Reading
ustod-majur-melava-suresh-d

आ.सुरेश धस यांच्यासह सत्तर अज्ञातांवर गुन्हा

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन बीड : दि.4 कोरोनामुळे लॉकडाऊन उघडले असले तरी जमावबंदी आदेश लागू आहेत. या आदेशाचे उल्लंघन करत शिरुर शहरातील एका मंगल कार्यालयामध्ये उसतोड मजुरांच्या प्रश्नी मेळवा घेण्यात आला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आ.सुरेश धस यांच्यासह सत्तर ते पंचाहत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी यांचे […]

Continue Reading
mehkari dharan

सीना उपसा योजनेतून पहिल्यांदाच भरले मेहकरी धरण

वीस दिवसांपासून सीना धरणातील जास्तीचे पाणी मोटारीने उपसा सिंचन योजनेच्या कालव्यातून मेहेकरी धरणात सोडण्यात आले आहे.

Continue Reading
ashti-takalsinga-chori

टाकळसिंगा येथे कोरोनाबाधीताचेच घर फोडले; लाखोंचा ऐवज चोरीला

आष्टी : येथील जैन मंदिरातील मुर्ती चोरीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच टाकळसिंग येथे एका कोरोनाबाधीताचे घर फोडले. ज्यांचं घर फोडले ते सभापती असून त्यांच्यावर नगर येथे कोरोनाचे उपचार सुरु आहेत. टाकळसिंगा हे गाव कंटेन्मेट असून येथे सामान्य नागरिकांनाही जाण्यास बंदी आहे. मात्र चोरटे आले, घर फोडून निघूनही गेले. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ […]

Continue Reading
chori, gharfodi

आष्टी येथील जैन मंदिरात चोरी

आष्टी, दि.19 : येथील श्री चंद्रप्रभु दिंगबर जैन मंदिरात बुधवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली असून यामध्ये पितळाच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या असल्याची लेखी तक्रार जैन संघटनेचे अध्यक्ष सुनील पंढरे यांनी येथील ठाण्यात दिली.शहरातील तेली गल्ली लगत असलेल्या जैन मंदिरात साडे चारशे वर्षापूर्वीची भगवान महावीर यांची पितळेची ऐतिहासिक मुर्ती होती. हीच मुर्ती चोरी गेली […]

Continue Reading